यवतमाळ जिल्ह्यातील झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील एका वाईन बारमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारहाण झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बारमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला त्यानंतर त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या मारहाणी मागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार देखील दाखल झाली नसली तरी, बारमधील राडा, आणि हाणामारी करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत.
यवतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील एका वाईन बारमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारहाण झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बारमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला त्यानंतर त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या मारहाणी मागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
यवतमाळच्या झरीजामणी तालुक्यातील मुकुटबन येथील एका वाईन बारमध्ये भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान मारहाण झाला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बारमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला वाद झाला त्यानंतर त्याचे रूपांतर धक्काबुक्की आणि हाणामारीत झाले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांना मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या मारहाणी मागील नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार देखील दाखल झाली नसली तरी, बारमधील राडा, आणि हाणामारी करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांबाबत जोरदार चर्चा रंगल्या आहेत.